@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube

पुढील मोहिम

शिवकालीन गडांचा जागर… जनतेच्या सहभागातून!

राजगड
राजगड
राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि तब्बल २६ वर्षे मराठा साम्राज्याचे केंद्रस्थानी हा किल्ला राहिला. "गडांचा राजा आणि राजांचा गड" म्हणून प्रसिद्ध असलेला व सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्वितीय संगम आहे.
iconदिनांक: ३० ऑगस्ट २०२६
icon ठिकाण: राजगड किल्ला, ता. राजगड (वेल्हे), जि. पुणे
icon अंतिम तारीख व वेळ: २०२६-०८-२७ २३:५९:५९

मागील मोहिमा

किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान

शिवनेरी
शिवनेरी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान; युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: १६ मार्च २०२५
धर्मवीरगड
धर्मवीरगड

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, बलिदानाचा, आणि स्वराज्याच्या लढ्याचा अमर साक्षीदार

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: १३ एप्रिल २०२५
रायरेश्वर
रायरेश्वर

वयाच्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली.

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: २५ मे २०२५