@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
तुळापुर
तुळापुर
icon दिनांक२१ जून २०२६    icon कार्यक्रमाची वेळ:सकाळी. ७:००
icon ठिकाण: तुळापुर, ता. हवेली, जि. पुणे
iconअंतिम नावनोंदणीची वेळ: २०२६-०६-१८ २३:५९:५९
आता नाव नोंदवा

वर्णन

🏰 शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम (तुळापुर मोहीम सुधारीत तारीख) 

आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, तुळापुर (ता. हवेली, जि. पुणे) येथे शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी भव्य मोहीम आयोजित करण्यात येत आहे.


📅 मोहीमेचा दिवस


🏕 मुक्काम


🌐 नोंदणी
👉 https://aaplamavla.com/campaign/tulapur

📞 नोंदणीसंबंधी अडचण असल्यास संपर्क:


📝 नोंदणी प्रक्रिया

पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी:

नवीन नोंदणीसाठी:


📌 स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना


🎯 संकल्पना 
लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब

🛡️ आयोजक 
आपला मावळा संघटना