आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
🏰शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम
आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात येत आहे.
या अभियानाचा उद्देश:
📅मोहीमेचा दिवस: रविवार, २३ नोव्हेंबर २०२५
🕖वेळ: सकाळी ७.०० वाजता
📍स्थळ: किल्ले सिंहगड, ता. हवेली, जि. पुणे
🏕मुक्काम दिनांक: शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५
🏠मुक्कामाचे ठिकाण: (नंतर कळविले जाईल)
📌लोकेशन: (नंतर कळविले जाईल)
🗓️नोंदणी अंतिम तारीख: २१ नोव्हेंबर २०२५, रात्री ११.५९ पर्यंत
🌐किल्ले सिंहगड मोहीम नोंदणी लिंक:
https://aaplamavla.com/campaign/sinhagad
नोंदणीसंबंधी अडचण असल्यास संपर्क करा:
📞 9422458462 / 9637943333
📝नोंदणी प्रक्रिया:
१) पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी:
२) नवीन नोंदणीसाठी:
📌स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
🎯संकल्पना:
लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब
🛡️आयोजक:
आपला मावळा संघटना
🚩चला तर मग!
हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया किल्ले सिंहगडच्या पायथ्याशी!
इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया!
आम्ही येतो… तुम्ही या!!
#आपला_मावळा #गडकिल्ले_मोहीम #भुदरगड #लोकनेते_निलेशजी_लंके #जयशिवराय
संख्या नाही, बदल मोजतोय!