आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि इतिहास जतन करण्यासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
🗓️कार्यक्रमाचे तपशील
🏕मुक्कामाची माहिती
📌नोंदणी
📝नोंदणी प्रक्रिया
1. पूर्वी नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांसाठी:
o लिंकवर क्लिक करून “आता नाव नोंदवा” निवडा.
o मोबाईल क्रमांक व ओटीपी टाकून लॉगिन करा.
o विचारलेल्या प्रश्नांचे अचूक पर्याय निवडा व “सबमिट” करा.
o नोंदणी यशस्वी झाल्यावर व्हॉट्सअॅपवर संदेश मिळेल.
2. नवीन स्वयंसेवकांसाठी:
o लिंकवर क्लिक करून “नोंदणी करा” निवडा.
o फॉर्म व्यवस्थित भरून “ओटीपी पाठवा” करा.
o प्रोफाईल तयार झाल्यावर पुन्हा लिंकवर जाऊन “आता नाव नोंदवा” निवडा.
o प्रश्नांचे पर्याय निवडून “सबमिट” करा.
o नोंदणी यशस्वी झाल्यावर पुष्टी संदेश मिळेल.
📌स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना
✨संकल्पना व आयोजन
चला तर मग! हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया किल्ले सिंधुदुर्गच्या पायथ्याशी.
इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया!
आम्ही येतो… तुम्ही या!!