वर्णन
🏰 शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम
आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात येत आहे.
🎯 अभियानाचे उद्दिष्ट
- ऐतिहासिक वारशाचे संरक्षण
- पर्यावरणाची जपणूक
- जनजागृती साधणे
📅 मोहीमेचा दिवस
- रविवार, 28 डिसेंबर 2025
- वेळ: सकाळी 07.00 वाजता
- स्थळ: किल्ले साल्हेर, ता. बागलाण (सटाणा), जि. नाशिक
🏕 मुक्काम
- दिनांक: शनिवार, 27 डिसेंबर 2025
- ठिकाण: (नंतर कळविले जाईल)
- लोकेशन: (नंतर कळविले जाईल)
🗓️ नोंदणीची अंतिम तारीख: 27 डिसेंबर 2025, रात्री 11.59 पर्यंत
🌐 नोंदणी
👉 https://aaplamavla.com/campaign/salher
📞 नोंदणीसंबंधी अडचण असल्यास संपर्क:
📝 नोंदणी प्रक्रिया
1) पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी -
- लिंकवर क्लिक करा
- “आता नाव नोंदवा” निवडा
- मोबाईल नंबर व OTP टाका
- लॉगिन करून विचारलेल्या प्रश्नांचे अचूक पर्याय निवडा
- “सबमिट” करा
- नोंदणी यशस्वी झाल्यावर WhatsApp संदेश प्राप्त होईल
- “अधिक जाणून घ्या” वर क्लिक करून मोहिमेची माहिती मिळवा
२) नवीन नोंदणीसाठी-
- लिंकवर क्लिक करा
- “आता नाव नोंदवा” → “नोंदणी करा” निवडा
- फॉर्म भरून “OTP पाठवा” वर क्लिक करा
- प्रोफाइल तयार झाल्यावर पुन्हा लिंकवर जाऊन “आता नाव नोंदवा” निवडा
- विचारलेल्या प्रश्नांचे पर्याय निवडा व “सबमिट” करा
- नोंदणी यशस्वी झाल्यावर WhatsApp संदेश प्राप्त होईल
📌 स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण उपलब्ध असेल
- 27 डिसेंबर रोजी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे
- अहिल्यानगर व पारनेर शहरातून बसची सोय उपलब्ध
- बस वेळ: दुपारी 4.00 वाजता
-
- नोंदणीकृत व पूर्वसूचित स्वयंसेवकांनाच बसमध्ये प्रवेश मिळेल
-
- मुक्कामी येताना ब्लँकेट/चादर सोबत आणावी
- टी-शर्ट मिळालेल्यांनी तो परिधान करून यावे; इतरांसाठी अल्पदरात टी-शर्ट उपलब्ध
- वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे
- मोहिमेच्या दिवशी www.aaplamavla.com वर लॉगिन करून Check-In करावे
🎯 संकल्पना
लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब
🛡️ आयोजक
आपला मावळा संघटना
🚩 चला तर मग!
हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया किल्ले साल्हेरच्या पायथ्याशी!
इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया!
आम्ही येतो… तुम्ही या!!