आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
🏰 भक्ति शक्ती मोहीम..
यंदा संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीत — देहू नगरीत, आपला मावळा व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने, लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली, गड किल्ले मोहिमेऐवजी विशेष उपक्रम म्हणून “भक्ति शक्ती मोहीम” आयोजित करण्यात येत आहे..
🎯 अभियानाचे उद्दिष्ट
• भक्तीच्या माध्यमातून आत्मशक्ती जागवणे
• अध्यात्मातून सामाजिक जाणीव निर्माण करणे
• संत विचारांना कृतीची जोड देणारा सामूहिक उपक्र
📅 मोहीमेचा दिवस
🗓️ नोंदणीची अंतिम तारीख: 23 जानेवारी 2026, रात्री 11.59 पर्यंत
🌐 नोंदणी
👉 https://aaplamavla.com/campaign/bhakti-shakti-campaign
📞 नोंदणीसंबंधी अडचण असल्यास संपर्क:
📝 नोंदणी प्रक्रिया
1) पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी -
२) नवीन नोंदणीसाठी-
📌 स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना
🎯 संकल्पना
लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब
🛡️ आयोजक
आपला मावळा संघटना
🚩 देहूच्या पवित्र वातावरणात वारकरी परंपरा, शिवकालीन विचार आणि आजच्या पिढीचा उत्साह यांचा संगम घडवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
भक्ति हीच शक्ती आहे… आणि ही शक्तीच समाज परिवर्तनाचे खरे बळ आहे
संख्या नाही, बदल मोजतोय!